सरपंच परिषद महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा.
भेंड गावावर वृत्तपत्रात झळकली विकासाची खास बातमी.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ज्ञानोस्तव कार्यक्रम.
जलसंधारणात उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सन्मान.
माढा तालुक्यातील भेंड गावाची उल्लेखनीय जलसंधारण कामगिरी.
जिल्हाधिकारी कार्यालयात भूजल स्पर्धेचा पुरस्कार प्रदान.
दरवर्षी गावांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त(26 जानेवारी) रक्तदान शिबाराचे आयोजन.
गावामध्ये शेती पंपासाठी सोलार चा प्रभावी वापर.
माढा तालुका डॉक्टरस निमा संघटना पदाधिकारी श्रमदान, स्वच्छता मोहिमेत सहभागी भेट.
मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत आजची स्वच्छता मोहीम संपन्न.
बायोगॅस च्या माध्यमातून स्वयंपाकाबरोबर , सेंद्रिय शेतीसाठी स्लरी चा प्रभावी वापर.
1200 झाडे व पार्क — हरित गाव.
गावांमध्ये भूजल माहिती व प्रसार केंद्राची स्थपना.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालसभा व बक्षीस वितरण समारंभ.
पुरस्कार सोहळ्यातील आणि सन्मान समारंभातील छायाचित्रे