ग्रामपंचायतीच्या सेवा
महाराष्ट्र शासनाच्या सेवा हमी अधिनियम अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर दिल्या जाणाऱ्या विविध लोकसेवांची माहिती या तक्त्यामध्ये दर्शविण्यात आली आहे.
या तक्त्यामध्ये प्रत्येक सेवेचे नाव, सेवा मिळण्यासाठी लागणारा कालावधी, संबंधित अधिकारी तसेच अपील प्राधिकरण यांची सविस्तर माहिती दिली आहे.