माढा तालुका, सोलापूर जिल्हा
भेंड ग्रामपंचायतीच्या कार्यक्रम, योजना आणि विकास कार्यांचे दृश्य संग्रह
भेंड गावाच्या परिसर रात बीज-रोपण करताना.
आधुनिक शेती तंत्रज्ञान
प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पुरवठा
पर्यावरणपूरक ऊर्जेसाठी ३४ बायोगॅस सयंत्रे.
महिलांचा सक्रिय सहभाग
महिला सक्षमीकरण कार्यक्रम
नवी दिल्ली येथील सन्मान समारंभ
देशभक्तीपूर्ण कार्यक्रम
११ देशांतील १९ संशोधक अधिकाऱ्यांची भेंड गावाला सदिच्छा भेट — ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे साधले यश.
आधुनिक प्रशासकीय व्यवस्था
शिक्षण क्षेत्रातील विकास
शेतकऱ्यांना साठी कार्यशाळेचे आयोजन.
स्वछता मोहीम रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी करताना.
दिवाळी निमित्ताने गावांमध्ये पणत्या लावून "दीपोत्सव" साजरा करताना.
सामाजिक उपक्रम रक्तदान शिबीर
गावामध्ये शेती पंपासाठी सोलार चा प्रभावी वापर..
पर्यावरण संरक्षणासाठी गावाचा सामूहिक उपक्रम.
ऑक्सिजन पार्क व वृक्षसंवर्धन उपक्रम.