सुसज्ज भेंड ग्रामपंचायत कार्यालय.
माढा तालुक्यातील भेंड येथील भुजल पुनर्भरण.
गावाचे हवाई छायाचित्र.
जलसंधारणासाठी तयार केलेले समपातळीचे चर.
ओढा खोलीकरण आणि रुंदीकरण.
पाणी फाउंडेशन अंतर्गत एकूण २७ शेततळे.
ओढ्यावरील सिमेंट बंधारे.
ग्रामपंचायतीच्या वतीने दर रविवारी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात येते.