+91 8999602895 bhend1304@gmail.com

भेंड ग्रामपंचायत बद्दल

भेंड ग्रामपंचायत भवन
🏛️ पंचायत भवन
📱
डिजिटल सेवा
🌐
ऑनलाइन पारदर्शकता
👥
नागरिक सहभाग
📊
डेटा ड्रिव्हन गव्हर्नन्स

भेंड ग्रामपंचायत, माढा तालुका, सोलापूर जिल्ह्याचे डिजिटल गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म

भेंड हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक प्रगतशील गाव असून येथे गावाची लोकसंख्या सुमारे २,१९८ आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ १७२२.८९ हेक्टर आहे. गावची ओळख संत सावता माळी (अरण) यांची सासुरवाडी म्हणून केली जाते. संत सावता माळी यांच्या पत्नी संत जनाबाई या भेंड गावातील ‘भानवसे रूपमाळी’ या घराण्यातील होत्या. त्यामुळे अरण आणि भेंड या गावांची ओळख ‘अरण-भेंडी’ अशी एकत्रितपणे केली जाते.

गावामध्ये संत जनाबाई यांचे तीर्थक्षेत्र असून गावाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला आहे. संत जनाबाई तीर्थक्षेत्रास शासनाकडून “क” दर्जा देण्यात आला आहे. तसेच गावामध्ये महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरते आणि या काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

भेंड गावामध्ये सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय कार्यरत आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी व आरोग्य उपकेंद्र यांना आवश्यक सुविधा व साहित्य पुरविले जाते. तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणी CCTV, हर घर सौर दिवा, बायोगॅस प्रकल्प, आणि जल जीवन मिशन अंतर्गत घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा यांसारख्या योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत.

गावामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकउपयोगी योजना जसे की महाराष्ट्र राज्य ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (VSTF), माझी वसुंधरा अभियान, आर. आर. आबा सुंदर गाव, आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या योजना लोकसहभागातून यशस्वीपणे राबविण्यात येतात.

गावातील शेतकऱ्यांनी शेतकरी गट स्थापन करून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. यामध्ये ९०% ठिबक सिंचन, फवारणीसाठी ड्रोनचा वापर, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाचा समावेश आहे. ड्रोनद्वारे फवारणी, AI च्या मदतीने कीड व रोगांचे निदान आणि उत्पादनाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस लागले आहे.

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावामध्ये मोठ्या प्रमाणावर जलसंधारण (पाणी जिरवणे) कामे करण्यात आली आहेत. त्यामध्ये CCT, Deep CCT, LBS, MNB, शोषखड्डे, शेततळी, गबिअन बंधारे, ओढा खोलीकरण-रुंदीकरण आणि पाझर तलाव दुरुस्ती यांसारख्या उपाययोजनांचा समावेश आहे. यामुळे सुमारे ६५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात यश आले आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर Crop Diversification आणि Water Conservation या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ICRISAT संस्थेचे मौल्यवान सहकार्य गावाला लाभले आहे. लोकसहभाग, आधुनिक शेती व आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर भेंड गाव सातत्याने प्रगती करत असून गावाचे भविष्य अधिक उज्ज्वल होत आहे.

एकत्रित कार्य, सर्वांगीण विकास — हेच आमचं ध्येय

राष्ट्रपती

श्रीमती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपती

पंतप्रधान

श्री. नरेंद्र मोदी

पंतप्रधान

मुख्यमंत्री

श्री. देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री

श्री. अजित पवार

उपमुख्यमंत्री

आमदार

श्री.अभिजीत धनंजय पाटील

आमदार

प्रशासकीय यंत्रणा

कुमार आशीर्वाद

श्री.कुमार आशीर्वाद

जिल्हाधिकारी

अधिकारी 4

श्री.कुलदीप जंगम

मुख्य कार्यकारी अधिकारी

अधिकारी 2

श्री. संजय भोसले

तहसीलदार

श्री. महेश सुळे

श्री. महेश सुळे

गट विकास अधिकारी (B.D.O.)

+91 9762631091

श्री. ज्ञानेश्वर वाघमारे

श्री.ज्ञानेश्वर सुतार

विस्तार अधिकारी पंचायत

+91 9850103199

ग्रामपंचायत भेंड

सन 2022–2027


सरपंच

सौ.डॉ.मनिषा संतोष दळवी

लोकनियुक्त सरपंच

+91 9850332393

उपसरपंच

सौ.विमल बाजीराव गायकवाड

उपसरपंच

+91 7020729742

उपसरपंच

सौ.उषा महादेव मते.

सदस्य

+91 9921430332

सदस्य

सौ.राजमती सोपान जाधव

सदस्य

+91 9373808006

सदस्य

श्री.यशवंत रामा दळवी

सदस्य

+91 9607552393

सदस्य

श्री.प्रभाकर रामभाऊ दळवी

सदस्य

+91 7218829653

सदस्य

श्री.गजानन चंद्रकांत परबत

सदस्य

+91 9966265188

सदस्य

श्री.धनाजी साहेबराव जानराव

सदस्य

+91 8010455253

सदस्य

सौ.पल्लवी शंकर बरडे

सदस्य

+91 9657918555

सदस्य

सौ.कल्पना छगन माळी

सदस्य

+91 8085018537

सोसायटी/इतर पदाधिकारी

सदस्य

श्री.पुरषोत्तम पाटील

चेअरमन

+91 9922681565

श्री.बिभीषण हनुमंत सावंत

श्री.बिभीषण हनुमंत सावंत

व्हाईस चेअरमन

+91 8169093669

 श्री.संतोष पोपट पाटील

श्री.संतोष पोपट पाटील

सोसायटी सचिव

+91 9922333949

डॉ. प्रदीप पाटील

डॉ. प्रदीप पाटील

पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी

+91 9921084311

अधिकारी व कर्मचारी वर्ग

सदस्य

सौ.रुपाली भारत सुर्वे

ग्रामविकास अधिकारी

+91 9890372625

सदस्य

श्री. ज्ञानेश्वर वाघमारे

तलाठी

+91 8830069787

सदस्य

सौ. आश्विनी जगताप

(कृषी सहायक)

+91 9178794766

निम-आरोग्य सेविका

श्रीमती.अनिता प्रल्हाद नाईकननवरे

निम-आरोग्य सेविका

+91 8554083036

सदस्य

कु.श्रद्धा शिंदे

अंगणवाडी सेविका

+91 7769508300

सदस्य

कु.श्रद्धा बाळासाहेब भोगे

अंगणवाडी सेविका

+91 7276678005

सदस्य

सौ.मयुरी अमोल दळवी

आशा वर्कर

+91 9665509159

सदस्य

सौ.स्वाती किशोर कुंभार

आशा वर्कर

+91

ग्रामपंचायत कार्यकारिणी

श्री. मच्छिंद्र निवृत्ती भराडे

श्री. मच्छिंद्र निवृत्ती भराडे

ग्रामपंचायत शिपाई

+91 99210 81951

 श्री.शुभम शंकर जाधव

श्री.शुभम शंकर जाधव

पाणीपुरवठा कर्मचारी

+91 87669 56383

श्री.नवनाथ मते

श्री.नवनाथ मते

ग्रामरोजगार सेवक

+91 94210 60043

श्री.विकास दळवी

श्री.विकास दळवी

संगणक परीचालक

+91 9325303911

पांडुरंग

श्री.पांडुरंग कुंभार

(कोतवाल)

+91 99753 93900

ग्रामपंचायत भेंड

सन 2017–2022


डॉ. संतोष दळवी

मा. श्री डॉ. संतोष दत्तात्रय दळवी

लोकनियुक्त सरपंच (माजी)

+91 8975002001

तुकाराम मते

श्री. तुकाराम भास्कर मते

उपसरपंच

+91 9022646647

प्रविण गायकवाड

श्री. प्रविण बाजीराव गायकवाड

सदस्य

+91 7020729742

छाया दळवी

सौ. छाया दळवी

सदस्य

+91 9011594199

आलिशा मुलाणी

आलिशा याकूब मुलाणी

सदस्य

+91 9960876717

संगिता सावंत

सौ. संगिता अशोक सावंत

सदस्य

+91 9370284934

अर्चना साळुंखे

सौ. अर्चना विकास साळुंखे

सदस्य

+91 7775094831

रामचंद्र जाधव

श्री. रामचंद्र दशरथ जाधव

सदस्य

+91 7709656644

उमा जानराव

सौ. उमा संतोष जानराव

सदस्य

+91 8975670314

शंकर बरडे

श्री. शंकर सज्जन बरडे

सदस्य

+91 9921778555

आकडेवारी

10
एकूण सदस्य
25+
सक्रिय योजना
3+
प्राप्त पुरस्कार
420+
सेवा घेणारी कुटुंबे
2198+
सन 2000 च्या जनगणनेनुसार

🏘️ प्रमुख उपक्रम 🌾

जल जीवन मिशन

जल जीवन मिशन

प्रत्येक घरात स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचवण्याचा उपक्रम.

85% पूर्ण
सौर ऊर्जा

सौर ऊर्जा योजना

नवीकरणीय ऊर्जेचा वापर करून पर्यावरण संरक्षण.

70% पूर्ण
स्वच्छ भारत

स्वच्छ भारत अभियान

दर रविवारी स्वच्छता, स्वच्छ गाव आपला अभिमान.

95% पूर्ण
शैक्षणिक विकास

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभिया

ग्रामपंचायत भेंड येथे सर्वांगीण विकासाकडे एक सशक्त पाऊल.

75% पूर्ण
ड्रोनद्वारे पीक फवारणी

ड्रोनद्वारे पीक फवारणी सेवा

शेतकऱ्यांसाठी आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्यक्षम फवारणी सेवा.

85% पूर्ण

वेगवान आणि कार्यक्षम फवारणी

कमी पाण्याचा वापर

शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर

कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान

शेतीमध्ये AI चा वापर करून जमिनीतील ओलावा, हवामान आणि पोषक घटकांचे विश्लेषण. यामुळे पाण्याचा कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त उत्पादन.

90% पूर्ण

संसाधनांची बचत

अचूक शेती पद्धती

पर्यावरणास अनुकूल